चिंता करु नका !
आम्ही आपणास सोनेतारण कर्जातून मुक्त करु
ऑक्शन मध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ.
चिंता करु नका !
आम्ही आपणास सोनेतारण कर्जातून मुक्त करु
ऑक्शन मध्ये दागिने सोडवून आणि विकून देऊ.
आपले सोनेतारण कर्ज अडचणीत आहे का ?
आपण बँकेकडुन घेतलेले सोने तारण कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही .
सोने तारण कर्जाचे नुतनीकरण (Renewal) करू शकत नाही.
बँकेने दिलेली मुदत संपलेली असेल किंवा बँक आपल्या सोन्याचा लिलाव करणार असेल .
आपल्या आर्थिक अडचणींमुळे , बँकेतील सोने विकून उरलेले पैसे आपणास वापरायचे असल्यास
वरील सर्व अडचणींसाठी आमच्याकडे आर्थिक मदत केली जाईल .
फक्त १ दिवसांमध्ये सोने तारण कर्जामधुन मुक्ती मिळवा
कर्जाचे मुद्दल भरू शकत नाही ?
कर्जाचे व्याज वेळोवेळी भरू शकत नाही ?
कर्जाचे नुतनीकरण (Renewal) करू शकत नाही ?
बँकेत किंवा इतर फायनान्स कंपनीमध्ये तारण ठेवलेले सोने आर्थिक अडचणींमुळे विकून उरलेले पैसे वापरायचे असल्यास आम्ही तुम्हाला पैशांची त्वरित मदत करू.
आम्ही नाशिक,मुंबई ,पुणे आणि औरंगाबाद अशा अनेक शहरांमध्ये गोल्ड लोन ची सर्व्हिस देतो,
जर तुम्हालाही गोल्ड लोन ची गरज असेल तर आमच्याशी व्हाट्स अँप च्या माध्यमाने बोला.